"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३४:
== पूर्व जीवन ==
===नाईक घराणे===
[[नाईक घराणे]] महाराष्ट्रातीलहे महाराष्ट्रीय समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. 'स्वराज्याची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर इ. स. १९६२ पासून नाईक घराण्यानी निर्विवाद विजय संपादन केले आहे. त्यांचे मूळ आडनाव राठोड असून गोत्र रणसोत क्षत्रिय आहे. गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला वसवून बंजारा समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे ते बंजारा समाजाचे ''नाईक'' म्हणजे पुढारी झाले व त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. नाईक घराण्यानी महाराष्ट्राला दोन यशस्वी मुख्यमंत्री दिलेत.अविनाश नाईक व मनोहरराव नाईक यांच्यारूपाने मंत्री तर विद्यमान आमदार निलय नाईक व इंद्रनील नाईक आहे. नाईक यांच्या विकास कामावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात 'महानायक वसंतराव नाईक' म्हणून आदराने संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|last=|first=|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/hello+maharashtra-epaper-helomah/maharashtr+ghadavanara+mahanayak+vasantarav+naik-newsid-n91292574|title=महाराष्ट्र घडविणारा महानायक वसंतराव नाईक|publisher=डेलीहंट न्यूज|year=२०१८|location=महाराष्ट्र}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=महानायक वसंतराव नाईक|last=भावे|first=मधुकर|year=२०१३|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/mumbai-news/family-dominated-the-constituency-since-1962-abn-97-2009647/lite/|title=१९६२ पासून नाईक घराण्याचे पुसद मतदारसंघावर वर्चस्व|publisher=लोकसत्ता|location=मुंबई}}</ref>
 
===शिक्षण===