"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५०:
==नाईक जयंती-कृषीदिन==
 
वसंतराव नाईक यांनी कृषीऔदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती [[कृषि दिन (महाराष्ट्र)|कृषी दिन]] म्हणून साजरा करण्याााचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय स्तरावर सर्वत्र साजरा होतो. तर कृृृषीदिन [[थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम|'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर']] साजरा करण्याची अभिनव प्रथा सन २०११ पासून [[एकनाथ पवार]] यांनी सुरू केली. गाव, तांडा, शहर कार्यालयापासून ते थेेेट बांधावर कृृृषीदिन साजरा केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.lokmat.com/nagpur/first-time-country-directly-agriculture/|title=देशात पहिल्यांदाच कृषीदिन थेट बांधावर|publisher=लोकमत|year=२०१७|location=महाराष्ट्र}}</ref>
 
'''मृत्यू:'''