"शेतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{विकिकरण}}
शेतकरी ही [[शेती]] धारण करणारी व्यक्ती असते. शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. 'गावगाडा'कार त्रि.ना.आत्रे 'गाव वसविण्याचे आणि काळी वहीतीला  आणण्याचे' श्रेय कुणबीकीला देतात. त्यांच्या मते खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे आणि खेडुत म्हणजे जमीन कसणारा. असा प्रत्यक्ष जमीन कसणारा मालक असो  वा कुळ, मिरासदार असो वा बटाईदार. प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.
 
'''जगाचा पोशिंदा म्हणून खरी ओळख'''
 
रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतात. भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. सर्वांना लागणारे अन्नधान्य शेतकरी पिकवतो,म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते.कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना सन्मानाचा दर्जा दिला जावे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी. या शेतकरी निष्ठेने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात [[थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम|'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर']] ही अभिनव मोहीम सुरू झाली आणि ही एक लोकचळवळ वा प्रथा म्हणून पुढे येण्यास सुरुवात झाली.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/शेतकरी" पासून हुडकले