"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
छो
Links
छो (शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग (6) using AWB)
छो (Links)
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Newcomer task
बॅंकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास आपल्या खात्यावरील मनी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम (अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन). लोक या यंत्राला 'एनी टाईम मनी' यंत्र म्हणतात.ग्राहकाच्या बॅंक खात्याला हे एटीएम दूरध्वनीच्या तारांनी किंवा अन्य मार्गाने जोडलेले असते. ग्राहकाची ओळख पटविण्याकरिता, एटएम कार्ड देताना बॅंकेकडून ग्राहकाला एक सांकेतिक गुप्त क्रमांक दिला जातो. त्याला पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) म्हणतात. यंत्रात टाकलेले एटीएम कार्ड व संबंधित PIN जुळले तरच एटीएम यंत्र व्यवहार पूर्ण करते. सोपेपणा, व्यवहार्यता, विश्वसनीयता आणि अचूकता या आर्थिक व्यवहारांकरताच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता हे यंत्र करते.
 
एटीएम यंत्राद्वारे, [[बँक|बॅंक]] ग्राहकास खात्यावरील शिल्लक तपासणे, पैसे काढणे, पैसे भरणे करणे अशा गोष्टी करता येतात. ग्राहक आपला पिन केव्हाही बदलू शकतो. एटीएम यंत्र परदेशांत विविध नावांनी ओळखले जाते. जसे ऑटोमेटेड ट्रॅंझॅक्शन मशीन, ऑटोमेटेड बँकिंग मशीन, मनी मशीन, बॅंक मशीन, कॅश मशीन, कॅश पॉइंट, बॅंकोमॅट इत्यादी..
 
==इतिहास==