"सिक्कीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कांचनगंगा: संदर्भ जोडला
→‎सण: संदर्भ जोडला
ओळ ७३:
 
==सण==
सिक्कीममध्ये दसरा, दिवाळीसारखे हिंदू सण, तर तिबेटियन लोसार, लुसांग शिवाय फेब्रुवारीत येणारे नवीन वर्ष जोमाने साजरे केले जाते. त्यादिवशी तिबेटी लोक रंगीत पोषाखात ‘ताशी डिलेक’ अशी आरोळी देत याक डान्स करतात. कांचनगंगाचीही पूजा केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.outlookindia.com/outlooktraveller/explore/story/71345/sikkim-is-a-cultural-kaleidoscope-in-the-eastern-himalayas|title=5 Reasons Why Sikkim is the Perfect Melting Pot of Cultures|website=https://www.outlookindia.com/outlooktraveller/|language=en|access-date=2021-11-13}}</ref> जसे वेगवेगळे सण तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थासाठीदेखील सिक्कीम प्रसिद्ध आहे. तेथे मोमो, थेंटुक, ठुपकाशिवाय विविध लोणची, मासे यांची वेगळी चव असते. खास त्या भागातील जंगलात मिळणारे विशिष्ट प्रकारच्या फर्नचे कोवळे कोंब ‘फिड्ल हेडेड फर्न’ची याकचे चीज घालून केलेली भाजी अतिशय चवदार असते.
 
==क्रीडा==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिक्कीम" पासून हुडकले