"सिक्कीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चित्रदालन: छायाचित्र
→‎कांचनगंगा: संदर्भ जोडला
ओळ ५४:
==प्रेक्षणीय स्थळे==
===कांचनगंगा===
ज्याला आपण [[कांचनगंगा]] म्हणून ओळखतो ते जगप्रसिद्ध कांग चेन जुंगा हे हिमशिखर सिक्कीमच्या पश्चिम भागात आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tbsnews.net/bangladesh/districts/tourists-flock-panchagarh-have-glimpse-kangchenjunga-328918|title=Tourists flock to Panchagarh to have a glimpse Kangchenjunga|date=2021-11-13|website=The Business Standard|language=en|access-date=2021-11-13}}</ref> ८४५० मी. उंचीचे हे शिखर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तिथले रहिवासी कांचनगंगाला सोने, चांदी, विविध रत्‍ने, शिवाय धान्य, पवित्र ग्रंथ यांचा खजिना असल्यासारखे पवित्र मानतात. येथे गिर्यारोहणाची क्वचितच परवानगी दिली जाते. गंगटोक येथून कांचनगंगाचे छानपैकी दर्शन होते, पण ती अवाढव्य बर्फाची भिंतच वाटते.
 
पश्चिमेस पेलिंग गावापासून कांचनगंगा अवघ्या ५० किमी. अंतरावर असल्याने आपल्याला संपूर्ण पर्वताचे दर्शन दिवसभर होते. जवळ जाऊन पाहिल्यास शिखरापर्यंत नजर ठरूच शकत नाही. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस बर्फाच्छादित पर्वतावर पडणारी कोवळी किरणे कांचनगंगा हे नाव सार्थ ठरवतात. दिवसभर आपल्याला कांचनगंगाचे सौंदर्य वेगवेगळ्या अंगाने अनुभवता येते. सूर्योदयावेळी कोवळ्या किरणांमुळे वेगळीच सोनेरी छटा संपूर्ण डोंगरच सोन्याचा करते, तर दुपारी धारदार तलवारीप्रमाणे संपूर्ण डोंगर चमकत असतो आणि रात्री लखलखत्या ताऱ्यांच्या मंद प्रकाशात पांढऱ्याशुभ्र क्षीरसागरासारखा दिसतो. असे हे वेगवेगळे रूप दिवसभर पाहत राहिलो तरी मनाचे समाधान होत नाही. थोड्या उंच जागेवरून कांचनगंगाच्या आसपास असणारी काब्रू, सिमवो, कुंभकर्ण, पांडीम अशी काही शिखरेही नजरेस पडतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिक्कीम" पासून हुडकले