"नवी दिल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नवी दिल्ली: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रशहर
|स्थानिक_नाव नाव = नवी दिल्ली<br>नई दिल्ली
| स्थानिक =
|अक्षांश = 28.7
| प्रकार = राजधानी
|रेखांश = 77.2
| चित्र१ = {{Photomontage
|राज्य_नाव = National capital Territory of Delhi
| photo1a = Rashtrapati bhawan.jpg
|टोपणनाव =
| photo3a = India gate 2019.jpg
|motto =
| photo2b = Tomb of the Mughal Emperor Humayun.jpg
|प्रकार = capd
| photo2a = Connaught Place, New Delhi.jpg
|शोधक_स्थान = centre
| photo3b = New Delhi Temple.jpg
| आकाशदेखावा = NorthBlock.jpg
| photo4a = Lotus temple Delhi.jpg
| आकाशदेखावा_शीर्षक = [[नॉर्थ दिल्ली]]
|image_flag spacing = 4
|image_चिन्ह size = 270
|ut_name = नॅशनल कॅपिटल टेरिटरी
|जिल्हा = नवी दिल्ली
|नेता_पद =
|नेता_नाव =
|उंची = 216
|लोकसंख्या_वर्ष = 2006
|लोकसंख्या_एकूण = 321883
|लोकसंख्या_घनता = 9294
|क्षेत्रफळ_आकारमान = 9
|क्षेत्रफळ_एकूण = 42.7
|संकेतस्थळ = www.ndmc.gov.in
|एसटीडी_कोड = 011
|पिन_कोड = 110
|आरटीओ_कोड = DL-0?
|तळटिपा =
}}
| चित्र वर्णन१ = [[राष्ट्रपती भवन]], [[कनॉट प्लेस]], [[हुमायूनची कबर]], [[इंडिया गेट]], [[अक्षरधाम मंदिर, दिल्ली|अक्षरधाम मंदिर]] व [[लोटस टेंपल]]
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = भारत
| देश = भारत
| प्रदेश = [[राष्ट्रीय राजधानी क्षेत्र]]
| स्थापना = इ.स. १९११
| महापौर =
| क्षेत्रफळ = ४२.७
| उंची = 216७०९
| लोकसंख्या_वर्ष = जानेवारी = 2006२०११
| लोकसंख्या = २,५७,८०३
| घनता = ६०००
| महानगर_लोकसंख्या = २,८५,१४,०००
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब = http://www.ndmc.gov.in/
|latd=28 |latm=36 |lats=50 |latNS=N
|longd=77 |longm=12 |longs=32 |longEW=E
}}
'''नवी दिल्ली''' हे [[दक्षिण आशिया]]मधील [[भारत]] देशाच्या राजधानीचे शहर आहे. त्याचबरोबर भारताच्या [[दिल्ली]] ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यालयाचे ठिकाण देखील नवी दिल्ली येथेच आहे. राजधानी असल्याने [[भारत सरकार]]च्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली.<ref name="History New Delhi">{{स्रोत बातमी|दुवा=http://blogs.wsj.com/indiarealtime/2011/11/08/one-of-historys-best-kept-secrets/|title=New Delhi: One of History’s Best-Kept Secrets|work=The Wall Street Journal|date=13 January 2012|first=Tripti|last=Lahiri}}</ref> [[राष्ट्रीय राजधानी क्षेत्र|भारताच्या राजधानी क्षेत्राचा]] उल्लेख करताना दिल्ली व नवी दिल्ली ही दोन्ही नावे वापरात असली तरीही नवी दिल्ली हा दिल्ली प्रदेशाचा एक [[दिल्लीचे जिल्हे|लहान जिल्हा]] आहे. दिल्ली महानगर क्षेत्रामधील [[नोएडा]], [[फरिदाबाद]], [[गुरुग्राम]], [[गाझियाबाद]] इत्यादी शहरे नवी दिल्लीसोबत रस्ते व रेल्वेमार्गांद्वारे जोडली गेली आहेत.
 
[[ब्रिटिश राजवट]]ीदरम्यान १९११ साली भरवलेल्या [[दिल्ली दरबार]]ामध्ये नवी दिल्ली ह्या शहराचा आराखडा मांडला गेला. [[एडविन ल्युटेन्स]] व [[हर्बर्ट बेकर] ह्या दोन ब्रिटिश स्थापत्यकारांनी नवी दिल्लीची रचना केली व १३ फेब्रुवारी १९३१ रोजी वॉईसरॉय [[एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड]] ह्याच्या हस्ते नवी दिल्लीचे उद्घाटन करण्यात आले. केवळ ४२.७ चौरस किमी एवढे क्षेत्रफळ असणारे नवी दिल्ली हे दिल्ली महानगराचा एक लहान भाग आहे. दिल्लीचे [[क्षेत्रफळ]] १४८३ चौ.किमी. आहे. २०११ साली नवी दिल्लीची लोकसंख्या सुमारे २.५७ लाख तर दिल्ली महानगराची लोकसंख्या सुमारे २.८५ कोटी होती.
 
२० व्या शतकातील अग्रगण्य ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी आखलेल्या बहुतेक नवी दिल्ली शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय क्षेत्र म्हणून ब्रिटनच्या शाही महत्वाकांक्षा दाखवल्या गेल्या. राजपथ आणि जनपथ या दोन मध्यवर्ती टप्प्याटप्प्याने नवी दिल्लीची रचना आहे. राजपथ किंवा किंग वेज राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत पसरलेला आहे. जनपथ (हिंदी: "लोकांचे पथ"), पूर्वी क्वीन्स वे, कॅनॉट सर्कसपासून सुरू होते आणि राजपथला काटकोनात कट करते. जवळपास शांतीपाठवर (19: "शांतीचा मार्ग") वर 19 विदेशी दूतावासंदूतावास आहेत, हे भारतातील सर्वात मोठे राजनयिक एन्क्लेव्ह बनवित आहे. [११]]शहराच्या मध्यभागी एक भव्य राष्ट्र भवन आहे (पूर्वी व्हायसरॉय हाऊस म्हणून ओळखले जाते) रायसीना हिलच्या शिखरावर आहे. भारत सरकारची मंत्रालये असलेली सचिवालय राष्ट्रपती भवनाच्या बाहेर आहे. हर्बर्ट बेकर यांनी डिझाइन केलेले संसद भवन सांसद मार्गावर आहे.
'''नवी दिल्ली''' हे [[शहर]] स्वतंत्र [[भारत|भारताची]] [[राजधानी]] आहे. राजधानी असल्याने [http://en.wikipedia.org/wiki/Government_of_India भारत सरकारच्या] विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली ही [http://en-wikipedia.org/wiki/Government_of_Delhi दिल्ली प्रदेशाचीही] राजधानी आहे. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली.<ref name="History New Delhi">{{स्रोत बातमी|दुवा=http://blogs.wsj.com/indiarealtime/2011/11/08/one-of-historys-best-kept-secrets/|title=New Delhi: One of History’s Best-Kept Secrets|work=The Wall Street Journal|date=13 January 2012|first=Tripti|last=Lahiri}}</ref> या शहराचा आराखडा [http://en.wikipedia.org/wiki/Edwin_Lutyens सर एडविन ल्युटेन्स] व [http://en.wikipedia.org/wiki/Edwin_Lutyens सर हर्बट बेकर] ह्या विख्यात स्थापत्यकारांनी तयार केला होता. दिल्लीचे [[क्षेत्रफळ]] १४८३ चौ.किमी. आहे. दिल्लीची [[लोकसंख्या]] १,६७,५३,२३५ एवढी आहे. [[हिंदी]] व [[उर्दु]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. दिल्लीची [[साक्षरता]] ८६.३४ टक्के आहे. [[गहू]] व [[बाजरी]] ही येथील प्रमुख पिके आहेत. [[यमुना]] ही दिल्ली मधून वाहणारी एकमेव [[नदी]] आहे.
 
==वाहतूक==
२० व्या शतकातील अग्रगण्य ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी आखलेल्या बहुतेक नवी दिल्ली शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय क्षेत्र म्हणून ब्रिटनच्या शाही महत्वाकांक्षा दाखवल्या गेल्या. राजपथ आणि जनपथ या दोन मध्यवर्ती टप्प्याटप्प्याने नवी दिल्लीची रचना आहे. राजपथ किंवा किंग वेज राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत पसरलेला आहे. जनपथ (हिंदी: "लोकांचे पथ"), पूर्वी क्वीन्स वे, कॅनॉट सर्कसपासून सुरू होते आणि राजपथला काटकोनात कट करते. जवळपास शांतीपाठवर (19: "शांतीचा मार्ग") वर 19 विदेशी दूतावासं आहेत, हे भारतातील सर्वात मोठे राजनयिक एन्क्लेव्ह बनवित आहे. [११]]
[[नवी दिल्ली रेल्वे स्थानक]] हे भारतामधील सर्वात वर्दळीचे स्थानक असून ते [[भारतीय रेल्वे]]च्या [[उत्तर रेल्वे क्षेत्र]]ाचे मुख्यालय आहे. त्याचबरोबर [[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक]], [[दिल्ली जंक्शन रेल्वे स्थानक]], [[दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक]] व [[आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्थानक]] ही देखील येथील मोठी रेल्वे स्थानके आहेत. [[दिल्ली मेट्रो]] ही भारतामधील सर्वात मोठी [[जलद परिवहन]] प्रणाली असून आजच्या घडीला दिल्ली मेट्रोचे जाळे ३८९ किमी एवढे पसरले आहे. [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा भारतामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ नवी दिल्लीच्या नैऋत्येस स्थित असून तो [[दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग]]द्वारे नवी दिल्लीसोबत जोडला गेला आहे.
 
{{कॉमन्स|New Delhi|नवी दिल्ली}}
शहराच्या मध्यभागी एक भव्य राष्ट्र भवन आहे (पूर्वी व्हायसरॉय हाऊस म्हणून ओळखले जाते) रायसीना हिलच्या शिखरावर आहे. भारत सरकारची मंत्रालये असलेली सचिवालय राष्ट्रपती भवनाच्या बाहेर आहे. हर्बर्ट बेकर यांनी डिझाइन केलेले संसद भवन सांसद मार्गावर आहे.
{{संदर्भनोंदी}}