"हान्स झिमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर
माहितीत भर
ओळ ५:
झिमर ह्यांचा जन्म फ्रँकफर्ट, जर्मनी येथे झाला. त्यांनी लहान वयातंच पियानो शिकायला सुरुवात केली. पण काही दिवसांनंतर त्यांचे पियानो शिक्षण थांबले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.reddit.com/r/IAmA/comments/1g4wkt/i_am_hans_zimmer_ask_me_anything/cagscgt/|title=My formal training w…|last=realhanszimmer|date=2013-06-11|website=r/IAmA|access-date=2021-11-10}}</ref>स्वीत्झर्लंड देशातील कॅन्टन बर्न ह्या शहरातील ईकोल दी ह्युमनीटी ह्या आंतरराष्ट्रीय शाळेत त्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर ते लंडनमधील हर्टवूड हाउस ह्या शाळेत शिक्षण घेतले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20100221214533/http://www.hurtwoodhouseperformingarts.co.uk/#/hans-zimmer/4533716266|title=Hurtwood House Performing Arts|date=2010-02-21|website=web.archive.org|access-date=2021-11-10}}</ref>लहानपणीच ते एनियो मोरीकॉन ह्यांच्या संगीताने प्रभावीत झाले आणि वन्स अपॉन अ टाईम इन वेस्ट ह्या चित्रपटाच्या संगीताचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gramophone.co.uk/features/article/ennio-morricone-my-inspiration-by-hans-zimmer|title=Ennio Morricone – my inspiration, by Hans Zimmer|website=Gramophone|language=en|access-date=2021-11-10}}</ref>
==गौरव आणि पुरस्कार==
डिसेंबर २०१० मध्ये हॉलीवूड वॉक ऑफ फेम मध्ये झिमर ह्यांना एक स्टार देण्यात आला.
२०१८ पर्यंत झिमर ह्यांना अकरा अकादमी पुरस्कारांची नामांकने मिळाली आहेत.
२०१९ मध्ये झिमर ह्यांचा डीझनी लेजेंड म्हणून गौरव करण्यात आला.
 
{{संदर्भनोंदी}}