"हान्स झिमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
संदर्भ जोडला
ओळ ३:
दिग्दर्शक रिडली स्कॉट, रॉन हाउवर्ड, गोर वर्बीनस्की, माईकल बे, गाय रिची आणि क्रिस्टोफर नोलॅन ह्यांच्या बरोबर झिमर ह्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे.
==सुरुवातीचे आयुष्य==
झिमर ह्यांचा जन्म फ्रँकफर्ट, जर्मनी येथे झाला. त्यांनी लहान वयातंच पियानो शिकायला सुरुवात केली. पण काही दिवसांनंतर त्यांचे पियानो शिक्षण थांबले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.reddit.com/r/IAmA/comments/1g4wkt/i_am_hans_zimmer_ask_me_anything/cagscgt/|title=My formal training w…|last=realhanszimmer|date=2013-06-11|website=r/IAmA|access-date=2021-11-10}}</ref>स्वीत्झर्लंड देशातील कॅन्टन बर्न ह्या शहरातील ईकोल दी ह्युमनीटी ह्या आंतरराष्ट्रीय शाळेत त्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर ते लंडनमधील हर्टवूड हाउस ह्या शाळेत शिक्षण घेतले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20100221214533/http://www.hurtwoodhouseperformingarts.co.uk/#/hans-zimmer/4533716266|title=Hurtwood House Performing Arts|date=2010-02-21|website=web.archive.org|access-date=2021-11-10}}</ref>लहानपणीच ते एनियो मोरीकॉन ह्यांच्या संगीताने प्रभावीत झाले आणि वन्स अपॉन अ टाईम इन वेस्ट ह्या चित्रपटाच्या संगीताचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.
{{संदर्भनोंदी}}