"हान्स झिमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर
माहितीत भर
ओळ ३:
दिग्दर्शक रिडली स्कॉट, रॉन हाउवर्ड, गोर वर्बीनस्की, माईकल बे, गाय रिची आणि क्रिस्टोफर नोलॅन ह्यांच्या बरोबर झिमर ह्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे.
==सुरुवातीचे आयुष्य==
झिमर ह्यांचा जन्म फ्रँकफर्ट, जर्मनी येथे झाला. त्यांनी लहान वयातंच पियानो शिकायला सुरुवात केली. पण काही दिवसांनंतर त्यांचे पियानो शिक्षण थांबले. स्वीत्झर्लंड देशातील कॅन्टन बर्न ह्या शहरातील ईकोल दी ह्युमनीटी ह्या आंतरराष्ट्रीय शाळेत त्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर ते लंडनमधील हर्टवूड हाउस ह्या शाळेत शिक्षण घेतले. लहानपणीच ते एनियो मोरीकॉन ह्यांच्या संगीताने प्रभावीत झाले आणि वन्स अपॉन अ टाईम इन वेस्ट ह्या चित्रपटाच्या संगीताचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.
{{संदर्भनोंदी}}