"हान्स झिमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हांस फ्लोरियन झिमर (जन्म १२ सप्टेंबर १९५७) हे जर्मन संगीतकार आहेत. पारंपरिक वादन पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करून ते संगीत लिहितात.
 
माहिती आणि संदर्भ
ओळ १:
हांस फ्लोरियन झिमर (जन्म १२ सप्टेंबर १९५७) हे जर्मन संगीतकार आहेत. पारंपरिक वादन पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करून ते संगीत लिहितात. १९८० सालापासून झिमर ह्यांनी एकूण १५० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. द लायन किंग (ह्या चित्रपटासाठी त्यांना १९९५ साली सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला), क्रिमसन टाईड, ग्लॅडीयेटर, द पाईरेट्स ऑफ द कॅरीबियन ची मालिका, द डार्क नाईट, इंसेप्शन, इंटरस्टेलार, डंकर्क, ब्लेड रनर २०४९ आणि ड्युन हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmtracks.com/composers/zimmer.shtml|title=Filmtracks: Hans Zimmer|website=www.filmtracks.com|access-date=2021-11-09}}</ref>