"जॉर्ज फर्नांडिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६:
[[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी [[बिहार]] राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या [[मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत.त्यांना [[इ.स. २००९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[जनता दल (संयुक्त)]] पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले आहेत.
 
== पुरस्कार ==
इ.स. २०२० चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/news/india/padma-awards-2020-this-year-s-padma-awards-ceremony-was-held-at-rashtrapati-bhavan-in-delhi-dignitaries-from-various-fields-were-honored-with-padma-awards-1011712 |title=Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव |दिनांक=८ नोव्हेंबर २०२१ | संकेतस्थळ=एबीपी माझा |अ‍ॅक्सेसदिनांक=८ नोव्हेंबर २०२१ |विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20211108171440/https://marathi.abplive.com/news/india/padma-awards-2020-this-year-s-padma-awards-ceremony-was-held-at-rashtrapati-bhavan-in-delhi-dignitaries-from-various-fields-were-honored-with-padma-awards-1011712 |विदा दिनांक=८ नोव्हेंबर २०२१ }}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}