"शब्दकोशांची सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
* शुद्ध मराठी कोष, व्ही.आर.बापट आणि बी. व्ही. पंडित, १८९१, जगद्धितेच्‍छू, पुणे
* मराठी शब्दरत्नाकर, वासुदेव गोविंद आपटे, १९२२; विस्तारित शब्द रत्नाकर - विस्तार : ह.अ.भावे, जून १९९५ (मूळ कोशात ३६७१६ शब्द होते. विस्तारित कोशात ६०५५९ मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत.)
* <nowiki>[[सरस्वती शब्दकोश]]</nowiki> (मराठी भाषेची उत्पत्ति ह्या विषयावर एक निबंध आणि परिशिष्टे यासह), मूळ रचनाकार कै.विद्याधर वामन भिडे, पुरवणी रचनाकार ‌ डॉ.रा.शं.वाळिंबे, आवृत्ती पहिली १९३०, आवृत्ती दुसरी १९६९, पृष्ठसंख्या - २०६० च्या पेक्षा अधिक
* दाते-कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश, १९३२-१९३८, १ ते ७ खंड, पुरवणी खंड, पुणे, महाराष्ट्र कोशमंडळ
* मराठी धातुकोश, वि.का.राजवाडे, १९३८, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे