"क्रयशक्तीची समानता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''क्रयशक्तीची समानता''' ही कल्पना दोन भिन्न चलनांच्या [[क्रयशक्ती|क...
 
छोNo edit summary
ओळ १:
'''क्रयशक्तीची समानता''' ही कल्पना दोन भिन्न चलनांच्या [[क्रयशक्ती|क्रयशक्तीची]] तूलनातुलना करण्यासाठी वापरतात. या सिद्धांतामध्ये दोन चलनांच्या दीर्घ मुदतीमधील समतोलावरून त्यांच्या ''तूलनात्मकतुलनात्मक क्रयशक्तीचे'' अनुमान करतात.
 
क्रयशक्तीच्या समानतेच्या दरात आणि चलनांच्या विनिमय दरात बराच फरक असू शकतो. उदाहरणार्थ, १ [[अमेरिकन डॉलर]] बरोबर ७.३९ चिनी [[युआन]] असा विनिमय दर आहे (नोव्हेंबर २००७). पण एका डॉलरची क्रयशक्ती मात्र १.८ युआन च्या समान आहे. म्हणजे, [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] एका डॉलरमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी विकत मिळतील, त्या विकत घ्यायला [[चीन|चीनमध्ये]] १.८ युआन लागतील.