७,७४६
संपादने
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) छो (160.202.159.80 (चर्चा) यांनी केलेले बदल ज्ञानदा गद्रे-फडके यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.) खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit |
||
==सोनचाफा==
[[चित्र:Magnolia_champaca_flowers_from_Villupuram_dt_IMG_3897.
[[चित्र:Champak_-_ചെമ്പകം-5.JPG|thumb|सोनचाफ्याचे झाड]]
==पिवळा चाफा==
ह्या झाडाला इंग्रजीत रेड फ्लॅंगिपनी म्हणतात. शास्त्रीय नाव Plumeria rubra किंवा Plumeria acuminata/acutifolia. सात आठ मीटर उंचीच्या या वृक्षाला गुलाबी, पांढर्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेली सुगंधी फुले येतात. फुले उन्हाळ्यात किंवा हिवाळ्याच्या आरंभी येतात.
==भुईचाफा==
भुईचाफा (शास्त्रीय नाव Kaempferia rotunda) हे थेट जमिनीतून उगवणारे थोडेफार दुर्मीळ फूल आहे. पावसाळ्यात बहरणारी ही हिरवीगार रोपे हिवाळ्यात पुरती वाळून जातात नि उन्हाळ्यात उगवतात. गर्द जांभळ्या रंगाची संदले (मोठ्या पाकळ्या) आणि त्यातून वर आलेल्या निळसर पांढर्या पाकळ्या हे या फुलाचे वर्णन.
===अन्य नावे===
|