"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''वसंतराव फुलसिंग नाईक''' एक विख्यात कृषितज्ञ,प्रगतशील शेतकरी व मातब्बर सुसंस्कृत राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राचे सर्वाधिककाळ मुख्यमंत्री पद भूषविणारे ते एकमेव मुख्यमंत्री मानले जातात. वसंतराव नाईकांचा [[जन्म]] [[यवतमाळ]] जिल्ह्यातल्या [[पुसद]] या गावाजवळील [[गहुली]] या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे [[अध्यक्ष]][[पद]] भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय [[नेते]] होते. [[हरित क्रांती]], त्यांना पंचायत राज बरोबरच महाराष्ट्रातील श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जाते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://prahaar.in/हरितक्रांती-आणि-पंचाय/|title=हरितक्रांती आणि पंचायत राज वसंतराव नाईकांची स्मारके|publisher=प्रहार|location=मुंबई}}</ref> माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणूनही संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.univarta.com/news/gujarat-maharashtra/story/2061289.html#:~:text=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BF,%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%20%E0%A4%AD%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A5%A4|title=हरितक्रांती के जनक थे वसंतराव नाईक|publisher=युनिवार्ता|year=२०२०|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: वसंतराव नाईक|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ|year=२००४|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत बातमी|first=|url=https://prahaar.in/वसंतराव-नाईक-संपूर्ण-भार/|title=वसंतराव नाईक संपूर्ण भारताचे सुपूत्र|publisher=प्रहार|year=२०१३|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=हरितयोद्धा : वसंतराव नाईक|last=पवार|first=एकनाथ|publisher=मृदगंध|year=२०१७|location=महाराष्ट्र}}</ref>
 
{{बदल}}