"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो संदर्भ जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''वसंतराव नाईक''' ([[१ जुलै|०१ जुलै]][[इ.स. १९१३|. १९१३]]:[[पुसद]], [[यवतमाळ जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[इ.स. १९७९|इ.स. १८ ऑगस्ट १९७९]]) हे [[मराठी]] राजकारणी होते. [[डिसेंबर ५]], [[इ.स. १९६३]] ते [[फेब्रुवारी २०]], [[इ.स. १९७५]] कालखंडादरम्यान ते [[महाराष्ट्र]] राज्याचे [[मुख्यमंत्री]] होते. (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईककांचा [[जन्म]] [[यवतमाळ]] जिल्ह्यातल्या [[पुसद]] या गावाजवळील [[गहुली]] या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे [[अध्यक्ष]][[पद]] भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय [[नेते]] होते. [[हरित क्रांती]]चे जनक व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.univarta.com/news/gujarat-maharashtra/story/2061289.html#:~:text=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BF,%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%20%E0%A4%AD%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A5%A4|title=हरितक्रांती के जनक थे वसंतराव नाईक|publisher=युनिवार्ता|year=२०२०|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: वसंतराव नाईक|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ|location=मुंबई}}</ref>