"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''वसंतराव नाईक''' ([[१ जुलै|०१ जुलै]][[इ.स. १९१३|. १९१३]]:[[पुसद]], [[यवतमाळ जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[इ.स. १९७९|इ.स. १८ ऑगस्ट १९७९]]) हे [[मराठी]] राजकारणी होते. [[डिसेंबर ५]], [[इ.स. १९६३]] ते [[फेब्रुवारी २०]], [[इ.स. १९७५]] कालखंडादरम्यान ते [[महाराष्ट्र]] राज्याचे [[मुख्यमंत्री]] होते. (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईककांचा [[जन्म]] [[यवतमाळ]] जिल्ह्यातल्या [[पुसद]] या गावाजवळील [[गहुली]] या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे [[अध्यक्ष]][[पद]] भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय [[नेते]] होते. [[हरित क्रांती]]चे जनक अशी त्यांची ओळख आहे.{{संदर्भ हवा}}
 
 
'''नाईक कुटुंब: '''
 
नाईकांचे मूळ आडनाव राठोड असे होते; परंतु गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला वसवून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. आज त्यांच्या विकास कमावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात 'महानायक वसंतराव नाईक' म्हणून आदराने संबोधतात.{{संदर्भ हवा}}
 
'''शिक्षण''':
ओळ ४९:
'''मृत्यू:'''
 
वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे [[सुधाकरराव नाईक]] हेसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या त्यांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात.{{संदर्भ हवा}}
 
== भूषविलेली पदे ==