"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मीठ हे काय आहे
छो 2402:8100:303E:7012:1:2:4259:D500 (चर्चा) यांनी केलेले बदल Katyare यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २०:
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ हानिकारक असते.<ref>http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-109040700060_1.htm</ref> हा [[क्षार]] शरीराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील [[पचन|चयापचयासाठी]] व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व [[पित्त]] बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरीरातील [[आम्ल]] संतुलित राहते व [[मज्जारज्जू]] व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरीरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास [[अशक्तपणा]] येतो, [[त्वचा]] ढिली पडते, पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, [[रक्त|रक्ताच्या]] गतीमध्ये वाढ होते (रक्तदाब वाढतो), तहान लागते, मूर्च्छा येते, [[हाडे]] कमकुवत होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, [[केस]] पांढरे होतात, [[मूत्रपिंड|मूत्रपिंडाचे]] काम वाढते [[हात]], [[पाय]], [[चेहरा]] व [[पोट]] यांवर [[सूज]] येते. [[आहार|आहारात]] मिठाचे प्रमाण [[चव|चवी]]पुरतेच असावे.
 
== मिठाची शेती ==
== मीठ हे काय आहे ==
समुद्रकिनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे [[पाणी]] साठवले जाते. [[सूर्य|सूर्याच्या]] उष्णतेने पाण्याची [[वाफ]] होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणाऱ्या अश्या जागांना [[मिठागरे]] असे म्हणतात. भारतातील [[ओरिसा]] येथील मीठ उत्कृष्ट समजले जात असे.<ref>http://books.google.com.au/books?id=YbT64n3wYhoC&printsec=frontcover&dq=Salt:+A+World+History&hl=en&sa=X&ei=OZvyU7DpMtSGuASVpYHgBg&ved=0CCYQ6AEwAA#v=onepage&q=India&f=false</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले