"आकाशकंदील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
संदर्भ जोडला
ओळ १:
'''आकाशकंदील''' हा [[दिवाळी]] सणाचा विशेष मानला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/pimpri-chinchwad/pimpri-chinchwad-area-market-diwali-2021-akash-kandil|title=esakal {{!}} Pimpri chinchwad : आकाशकंदिलांनी बाजारपेठेला झळाळी|website=www.esakal.com|access-date=2021-10-26}}</ref> या सणाला स्वतःच्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लोकांना दिसेल अशा उंच जागी व शक्यतोवर पूर्व दिशेस हा आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. अलीकडील काळात आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदील विकत मिळतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/lekhaa-news/artistic-diwali-1157421/|title=कलात्मक दिवाळी|last=सय्यद|first=झियाउदीन|date=५. ११. २०१५|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> दिवाळी सणानिमित्त विविध रंगाचे, प्रकारचे आकाशकंदील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असतात तसेच भारतात तयार होते असलेल्या
कंदीलाना परदेशात मागणी असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/image-story/tetwali-village-sky-lanterns-made-of-bamboo-are-in-demand-in-the-america-spv94|title=esakal {{!}} विक्रमगड: बांबूपासून साकारलेल्या आकाश कंदीलला अमेरिकेत डिमांड|website=www.esakal.com|access-date=2021-10-26}}</ref>
कंदीलाना परदेशात मागणी असते.
[[भारत|भारतातील]] [[दीपावली]]प्रमाणेच [[चीन]] व [[जपान]]मध्येही वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आकाशदिव्यांच्या वापराची प्रथा आहे.