"विसापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎गडावर जाण्याच्या वाटा: #WPWP तटबंदी आणि रचना छायाचित्र घातले
→‎इतिहास: Corrected information
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २२:
 
== इतिहास ==
मराठे [[इ.स. १६८२|इ. स. १६८२]] सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. इ. स. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च [[इ.स. १८१८]] ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या. दुसर्‍याचतेव्हा दिवशीदुसऱ्या मराठेबाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना लोहगड सोडूनरिकामा गेले.करायचा हूकुम सोडला अनिच्छेनेच मराठे मागे फिरले
 
== गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विसापूर" पासून हुडकले