"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
 
{{गल्लत|क्रांतिवीर वसंतराव नाईक}}
{{माहितीचौकट मुख्यमंत्री
| नाव = वसंतराव फुलसिंग नाईक
ओळ ३५:
'''नाईक कुटुंब: '''
 
नाईकांचे मूळ आडनाव राठोड असे होते; परंतु गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंगाचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी होनूबाईहुनकीबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले.
 
'''शिक्षण''':
ओळ ४९:
'''मृत्यू:'''
 
वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे [[सुधाकरराव नाईक]] हेसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या त्यांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात.
 
'''स्वर्गीय मा.वसंतराव नाईक संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध''' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnyansagar.in/2020/08/vasantrao-naik.html|title=स्वर्गीय मा. वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक ग्रंथ , पीएच.डी प्रबंध,विडीओज, इतर माहिती स्रोत|url-status=live}}</ref>
ओळ ५५:
·        महाराष्ट्राच्या विकासात वसंतराव नाईक यांचे ऐतिहासिक योगदान १९१३ – १९७९
 
·        वसंतराव नाईक यांचे जीवन आणि कार्य
 
== भूषविलेली पदे ==