"येऊ कशी तशी मी नांदायला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९८:
 
== विशेष भाग ==
# सासूबाई मस्तच, सूनबाई जास्तच. <u>(०१०४ जानेवारी २०२१)</u>
# स्टोरी सुनेची, स्वॅग सासूचा. <u>(०४०२ जानेवारीफेब्रुवारी २०२१)</u>
# स्वीटूच्या घरी ओम घेऊन येतो एक सरप्राइज. <u>(०२१० फेब्रुवारी २०२१)</u>
# एक पुरणपोळी आणि पाहुणे दोन, अब तेरा क्या होगा स्वीटू? <u>(१०१३ फेब्रुवारी २०२१)</u>
# पैशांसाठी किडनी विकणाऱ्या दादांचं सत्य येणार का स्वीटू आणि ओमसमोर? <u>(१३२१ फेब्रुवारी २०२१)</u>
# ओम राजपुत्र तर स्वीटू गरीबाघरची परी..., परिस्थिती ठरेल का त्यांच्या नात्यातली दरी? <u>(२१३० फेब्रुवारीमार्च २०२१)</u>
# ओम आणि स्वीटूच्या मैत्रीला लागेल प्रेमाचा रंग. <u>(३००६ मार्चएप्रिल २०२१)</u>
# स्वीटूवर होते आहे संकटांची बरसात, कितीही कठीण प्रसंग असो, ओम नाही सोडणार तिची साथ. <u>(०२१३ एप्रिल २०२१)</u>
# ओमने व्यक्त केल्या मनातल्या भावना, काय असेल स्वीटूचे उत्तर? <u>(०६२१ एप्रिल २०२१)</u>
# मुलांच्या प्रेमासाठी शकू आणि नलू भांडणार. <u>(१३२७ एप्रिल २०२१)</u>
# देवीने दिला ओम-स्वीटूच्या प्रेमाला कौल, आता तरी समजेल का नलूला त्यांच्या नात्याचं मोल? <u>(२००४ एप्रिलमे २०२१)</u>
# स्वीटू करत नाही प्रेमाचा स्वीकार, पण तिची झलक देईल ओमला आधार. (२७०६ एप्रिलमे २०२१)
# परीक्षा स्वीटूच्या प्रेमाची, डोळे बंद करताच समोर आली छबी ओमची. (०४१० मे २०२१)
# स्वीटू निघाली आपल्या घरी, कायमची तुटेल का ओमशी मैत्री? <u>(०६१३ मे २०२१)</u>
# नलू ओमला साळवी कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकार करेल का? <u>(१०१६ मे २०२१)</u>
# ओमने दिले शकूला वचन, आता परत येईन ते स्वीटूला घेऊनच. (१३१९ मे २०२१)
# ओम जिरागोळी तर स्वीटू पुरणपोळी, बघूया त्यांची लव्हस्टोरी. <u>(१६२४ मे २०२१)</u>
# स्वीटूशी संवाद साधण्यासाठी ओमने घेतला पत्रांचा आधार. (१९२८ मे २०२१)
# साखरपुडा स्वीटू आणि मोहितचा, त्यात ओम इजहार करणार स्वीटूवरच्या प्रेमाचा! <u>(२४०१ मेजून २०२१)</u>
# परदेशी निघाली ओमची स्वारी, त्याला थांबवायला स्वीटू करतेय तयारी. <u>(२८०७ मेजून २०२१)</u>
# स्वीटू-ओमची जोडी अनमोल, आता स्वीटूच्या ओठांवरही येतील मनातले बोल. <u>(०१२३ जून २०२१)</u>
# प्रेमाच्या स्वीकारानंतर ओमची स्वीटूला अजब भेट, पुरणपोळी पिझ्झा घेऊन आला थेट. <u>(०४३० जून २०२१)</u>
# मालविका नलूसमोर उघड करणार ओम-स्वीटूचे प्रेम, काय असेल तिचा नवा गेम? <u>(०७०९ जूनजुलै २०२१)</u>
# ओमचा प्लॅन ५ स्टारची डेट, पण हिट ठरला स्वीटूचा वडापावचा बेत. (१०१६ जूनजुलै २०२१)
# ओमच्या प्रेमात होरपळले स्वीटूचे हात. (२३२२ जूनजुलै २०२१)
# शकूच्या स्वप्नाला स्वीटू देतेय बळ, ओम करतोय तिच्या प्रयत्नांची कदर. (३०२६ जूनजुलै २०२१)
# जिलेबीसोबतच स्वीटूने गट्टूला दिला हॅपिनेसचा बूस्टर डोस! <u>(०९२८ जुलै २०२१)</u>
# भाजी मार्केटमध्ये वाढला ओमचा भाव, यशस्वी होणार का मोहितचा डाव? <u>(१६२२ जुलैऑगस्ट २०२१)</u>
# विठ्ठल नामाचा होणार गजर, पांडुरंगाच्या भक्तीसाठी ओम-स्वीटूही असतील हजर. <u>(२२१४ जुलैसप्टेंबर २०२१)</u>
# चिन्या उचलतो आहे घराची जबाबदारी, पण मोहितपायी हकनाक जाईल का त्याचा बळी? <u>(२८१५ जुलैऑक्टोबर २०२१)</u>
# सनई-चौघडे वाजू लागले, दारात आली वरात, पण स्वीटू नवरी म्हणून जाऊ शकेल का ओमच्या घरात? <u>(२२२० ऑगस्टऑक्टोबर २०२१)</u>
 
== संदर्भ ==