"विसोबा खेचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: रिकामी पाने टाळा दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
'''संत विसोबा खेचर'''
 
हे [[ नामदेव|संत नामदेवांचे]] गुरु होते. 'षट्स्थल' हा ग्रंथ व अनेक अभंग रचना विसोबा खेचर यांनी लिहिलाकेलेल्या आहेआहेत.
 
संत विसोबा खेचर हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण गावचे नाईक. ते मुळ पांचाळ सुवर्णकार समाजातील होते. त्यांचे मुळ नाव विश्वनाथ महामुनी ( सोनार ) असे होते. त्यांनी लिहिलेल्या षट्स्थळ या ग्रंथात स्वतः ते सांगतात आणि विश्व ब्राह्मण शैव ब्राह्मण असल्याचा उल्लेख करतात. परंतु काही लोक त्यांना लिंगायत जंगम, ब्राह्मण, चाटी, शिंपी समाजाचे समजतात.
 
खेचरी विद्या प्राप्त असल्याने त्यांना खेचर हे उपाख्य प्राप्त झाले. खेचर म्हणजे गाढव, योगी, मुक्त पुरुष.
 
मुंगी गाव सोडून ते अलंकापुर ( आळंदी ) येथे चाटीचा ( कपडे विकण्याचा ) व्यवसाय करू लागले. संत ज्ञानदेवांना मांडे भाजण्यासाठी मडके मिळू दिले नाही. संत ज्ञानदेवांचा अधिकार कळाल्यानंतर संत मुक्ताईंचा उपदेश घेऊन जुनाट शैव पीठ अमर्दकपुर म्हणजे आत्ताचे ज्योतिर्लिंग औंढे नागनाथ येथे वात्स्व्य करू लागले. याचं ठिकाणी संत नामदेवांना गुरु मंत्र दिला. शैव पंथातील नागनाथा कडून जंगम दिक्षा, संत चांगदेवाकडून योग दिक्षा प्राप्त केल्या होत्या.
{{वारकरी संप्रदाय}}
[[वर्ग:वारकरी संत]]