"युन्नान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
 
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.yn.gov.cn/
}}
'''युन्नान''' (देवनागरी लेखनभेद : '''युइन्नान'''; (([[सोपी चिनी लिपी]]: 云南; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 雲南; [[पिन्यिन]]: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा [[चीन]] देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना [[म्यानमार]], [[लाओस]] व [[व्हिएतनाम]] या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युन्नानाची राजधानी [[कुन्मिंग]] येथे आहे. २०२० साली युन्नान प्रांताची लोकसंख्या ४.७२ कोटी इतकी होती. [[हान चिनीचीनी]] वंशाच्या लोकांसोबत येथे इतर अनेक अल्पसंख्य गटांचे लोक अनेक शतकांपासून निवास करत आहेत.
 
युन्नान हा चीनमधील सर्वात अविकसित प्रांतांपैकी एक समजला जातो. येथील भूभाग सर्वसाधारणपणे डोंगराळ स्वरूपाचा आहे. युन्नान प्रांताला [[चहा]]चे उगमस्थान मानले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/युन्नान" पासून हुडकले