"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८:
भारतीय गोर-बंजारा समाजगण हा एक आदिम समाजगण असून त्यांची लोकसंस्कृती ही तितकीच पुरातन व लौकिक असल्याचे दिसते. गोर बंजाराचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य व पराक्रम यांनी समृद्ध आहे. उपजतच कष्टाळू, मुलत:च सृजनशील असा हा समाजगण असून आपले सांस्कृतिक आविष्कार सण-उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच-गाण्यात आनंद शोधणाऱ्या बंजारा समाजाने काशीदाकारी सारख्या अनेक कलाकुसरींची मनोभावे जपणूक केली आहे.
 
संपूर्ण भारतात गोरबंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या वस्त्या आहेत. लदेणी व्यवसायाच्या निमित्ताने मध्य युगापर्यंत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात अविरत भटकंतीचे जीवन जगत होता. आपला परंपरागत व्यवसाय इंग्रजांच्या आगमनानंतर उद्ध्वस्त झाल्याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तो एका ठिकाणी स्थिरावल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. गोरबंजारा वस्तीस्थानास 'तांडा' असे म्हणतात. 'तांडा' मध्ये प्राचीन काळापासून आजही 'सेनं सायी वेस' ही वैश्विक कल्याणासाठी सामुदायिक प्रार्थना केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=LOHGARH -The worlds largest fort,The capital of the sikh kingdom |दुवा=https://bluerosepublishers.com/product/lohgarh-the-worlds-largest-fortthe-capital-of-the-sikh-kingdom/|publisher=ब्ल्यू रोज पब्लिशर्स|year=२०१९|isbn=|location=दिल्ली}}</ref>
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=लोहगढ : जगातील सर्वात मोठा किल्ला|publisher=ब्ल्यू रोज पब्लिशर्स|year=२०१९|isbn=|location=दिल्ली}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बंजारा" पासून हुडकले