"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{विकिडेटा माहितीचौकट}}
 
'''बाली''' ([[बासा बाली]] : ᬩᬮᬶ ) हा [[इंडोनेशिया]] देशाचा एक प्रांत आहे.लेसर सुंडा बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे.[[जावा]]च्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला बाली प्रांत असून ह्या प्रांतात बालीचे बेट तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन या लहानलहान बेटांचा समावेश होतो.बालीची राजधानी असलेले [[देनपसार|डेनपसार]] हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून मकास्सार नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. इंडोनेशियातील बाली हा एकमेव हिंदू-बहुसंख्यांक प्रांत आहे.बालीतील ८३.५ टक्के जनता हिंदूधर्मीय आहे.
 
बाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटनस्थळ आहे.१९८० पासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.येथील अर्थव्यवस्थेत पर्यटनसंबंधी व्यवसायांचा ८०% वाटा आहे.येथील कला, पारंपारिक आणि आधुनिक नृत्य, शिल्प, चित्रकला,चामडी वस्तू, धातूकाम आणि संगीत यांसाठी बाली प्रसिद्ध आहे. दरवर्षी इंडोनेशियन चित्रपट महोत्सव हा बाली येथच आयोजित केला जातो. २०१३सालची मिस वर्ल्ड स्पर्धा आणि २०१८सालची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँँक समूहाची वार्षिक सभा झाली होती. २०१७ साली ट्रीप अडवाईझर् संस्थेतर्फे बालीला पर्यटकांच्या आवडतं ठिकाण म्हणून सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ घोषित केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले