"पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
आवश्यक भर
ओळ ५:
==जिल्हे==
पुडुचेरीत [[पुडुचेरी जिल्हा|पुडुचेरी]], [[कोराईकल]], [[माहे]] व [[यानम]] हे ४ जिल्हे आहेत.
 
==पर्यटन==
पुदुच्चेरी हे भारतातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे प्रवाशांचे आकर्षण आहेत. योगी अरविंद घोष यांचा आश्रम येथे असून जगभरातून साधक तेथे भेट देतात.
 
{{भारतीय राज्ये}}