"अरुणाचल प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३०:
|चिन्ह_शीर्षक=
}}
 
[[चित्र:Golden Pagoda in Arunachal Pradesh (photo - Jim Ankan Deka).jpg|इवलेसे]]
[[चित्र:Tawang Monastery (Tibetan Buddhist).jpg|इवलेसे]]
[[चित्र:Sela Pass .jpg|इवलेसे]]
[[चित्र:Tutsa Dancers from Changlang District.jpg|इवलेसे]]
'''अरुणाचल प्रदेश''' हे [[भारत]]ाच्या [[ईशान्य]] भागातील एक प्रमुख [[राज्य]] आहे. हे राज्य भारताच्या अगदी [[पूर्व]]ेला येत असल्याने भारतात सर्वात आधी [[सूर्य]] या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच '''सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश''' हे नाव मिळाले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=gGGAyVQJTRwC&newbks=0&printsec=frontcover&dq=arunachal+pradesh&hl=en|title=Arunachal Pradesh: Past and Present|last=Joshi|first=H. G.|date=2005-01-01|publisher=Mittal Publications|isbn=978-81-8324-000-0|language=en}}</ref>या राज्याच्या [[सीमा]] [[चीन]] व [[म्यानमार]] या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी [[इ.स. १९६२]] साली [[युद्ध]] केले होते.
 
Line ९० ⟶ ८७:
* २० फेब्रुवारी- २०१६- पूल यांचा अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी.
* १३ जुलै २०१६- सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय अवैध ठरवला. अरुणाचल प्रदेशात पुन्हा काँग्रेसचे सरकार प्रस्थापित करण्याचा आदेश दिला. नाबाम तुकी पुन्हा मुख्यमंत्री झाले.
 
==चित्रदालन==
<gallery>
[[चित्र:Sela Pass .jpg|इवलेसे]]
[[चित्र:Tutsa Dancers from Changlang District.jpg|इवलेसे]]
[[चित्र:Golden Pagoda in Arunachal Pradesh (photo - Jim Ankan Deka).jpg|इवलेसे]]
[[चित्र:Tawang Monastery (Tibetan Buddhist).jpg|इवलेसे]]
</gallery>
 
== संदर्भ ==