"ईशान्य भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चित्रदालन: छायाचित्र
ओळ २४:
==राज्य निर्मिती इतिहास==
बरमा आक्रमणामुळे १९ व्या शतकात प्राचीन अहोम साम्राज्य आणि मणिपूर राजसत्ता ल्याला गेले. ब्रिटिश काळातील युद्धामुळे या प्रांतावर ब्रिटीशांचा अंमल प्रस्थापित झाला.वसाहत काळात (१८२६-१९४७) हा सर्व भाग बंगाल प्रांताचा भाग म्हणून ओळखला जात असे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश भारतात आसाम, मणिपूर, त्रिपुरा यांचा समावेश झाला. यानंतर १९६३ साली [[नागालँड]], १९७५ साली [[अरुणाचल प्रदेश]] आणि १९८७ साली [[मिझोरम|मिझोराम]] या राज्यांची निर्मिती झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=X31aDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=history+of+north+eastern+states+of+india&hl=en|title=Northeast India: A Reader|last=Oinam|first=Bhagat|last2=Sadokpam|first2=Dhiren A.|date=2018-05-11|publisher=Taylor & Francis|isbn=978-0-429-95320-0|language=en}}</ref>