"ईशान्य भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चित्रदालन: छायाचित्र
→‎सप्त भगिनी: आवश्यक भर
ओळ २१:
 
'''ईशान्य भारत''' हा [[भारत]] देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये [[आसाम]], [[त्रिपुरा]],[[मणीपूर]],[[मिझोराम]],[[नागालॅंड]], [[मेघालय]], [[अरुणाचल प्रदेश]] आणि [[हिमालय]]ाच्या कुशीत वसलेले [[सिक्कीम]] ह्या राज्यांचा समावेश होतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=NoNLAQAAIAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&q=%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&hl=en|title=Bhāshā|date=2006|publisher=Bāṃlā Bhāsjāẏa Bhāshābijnāna Anuśīlana Samiti|language=hi}}</ref>
 
==राज्य निर्मिती इतिहास==
बरमा आक्रमणामुळे १९ व्या शतकात प्राचीन अहोम साम्राज्य आणि मणिपूर राजसत्ता ल्याला गेले. ब्रिटिश काळातील युद्धामुळे या प्रांतावर ब्रिटीशांचा अंमल प्रस्थापित झाला.वसाहत काळात (१८२६-१९४७) हा सर्व भाग बंगाल प्रांताचा भाग म्हणून ओळखला जात असे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश भारतात आसाम, मणिपूर, त्रिपुरा यांचा समावेश झाला. यानंतर १९६३ साली [[नागालँड]], १९७५ साली [[अरुणाचल प्रदेश]] आणि १९८७ साली [[मिझोरम|मिझोराम]] या राज्यांची निर्मिती झाली.
 
 
==सप्त भगिनी==
Line ३२ ⟶ ३७:
* प्रवासाची सोय-
[[आसाम]] मधील [[गुवाहाटी]] शहरातून [[मेघालय]] येथे जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहनेदेखील भाड्याने उपलब्ध असतात.
 
 
==चित्रदालन==