"ईशान्य भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →सप्त भगिनी: संदर्भ जोडला |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
||
ओळ २९:
ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि स्थानिक गिरीजन नागरिकांचे [[ख्रिश्चन]] धर्मात रुपांतर झालेले आढळते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=F0IWgsHeAasC&newbks=0&printsec=frontcover&dq=history+of+christianity+in+north+east&hl=en|title=Christianity and Change in Northeast India|last=Subba|first=Tanka Bahadur|last2=Puthenpurakal|first2=Joseph|last3=Puykunnel|first3=Shaji Joseph|date=2009|publisher=Concept Publishing Company|isbn=978-81-8069-447-9|language=en}}</ref> आंतरराष्ट्रीय सीमेला लागुन असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे.
* पर्यटन स्थळ -
पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये याठिकाणी येणाऱ्यांचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. चेरापुंजी, मानसिंगराम या प्रचंड पावसाच्या प्रदेशात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात. चेरापुंजी तील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेलाआहे.
* प्रवासाची सोय-
[[आसाम]] मधील [[गुवाहाटी]] शहरातून [[मेघालय]] येथे जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहनेदेखील भाड्याने उपलब्ध असतात.
ओळ ३६:
[[वर्ग:ईशान्य भारत| ]]
[[वर्ग:भारताचा भूगोल]]
[[वर्ग:भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश]]
|