"ईशान्य भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सप्त भगिनी: अविश्वास
→‎सप्त भगिनी: संदर्भ जोडला
ओळ २९:
ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि स्थानिक गिरीजन नागरिकांचे [[ख्रिश्चन]] धर्मात रुपांतर झालेले आढळते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=F0IWgsHeAasC&newbks=0&printsec=frontcover&dq=history+of+christianity+in+north+east&hl=en|title=Christianity and Change in Northeast India|last=Subba|first=Tanka Bahadur|last2=Puthenpurakal|first2=Joseph|last3=Puykunnel|first3=Shaji Joseph|date=2009|publisher=Concept Publishing Company|isbn=978-81-8069-447-9|language=en}}</ref> आंतरराष्ट्रीय सीमेला लागुन असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे.
* पर्यटन स्थळ -
पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये याठिकाणी येणाऱ्यांचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. चेरापुंजी, मानसिंगराम या प्रचंड पावसाच्या प्रदेशात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात. चेरापुंजी तील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेलाआहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=TTcnDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA339&dq=seven++sisters+++falls+of+north+east&hl=en|title=DK Eyewitness Travel Guide India|last=Travel|first=D. K.|date=2017-09-07|publisher=Dorling Kindersley Limited|isbn=978-0-241-32624-4|language=en}}</ref> येथील सात राज्यांच्या संदर्भावरून 'सेव्हन सिस्टर' असे नाव या धबधब्याला मिळाले आहे. हा धबधबा डोंगर कड्यांवरून सात वेगवेगळ्या भागातून खाली कोसळतो. म्हणून देखील सेव्हन सिस्टर फॉल्स असे या धबधब्याला संबोधले जाते. एक हजार फुटावरून अधिक खोल कोसळणारा हा धबधबा मावस माई या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.
* प्रवासाची सोय-
[[आसाम]] मधील [[गुवाहाटी]] शहरातून [[मेघालय]] येथे जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहनेदेखील भाड्याने उपलब्ध असतात.