"शाकीर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सांगीतिक कारकीर्द: संदर्भ जोडला
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १०:
== सांगीतिक कारकीर्द ==
शाकीर खान यांनी देश-विदेशातील अनेक संगीत महोत्सवातून आपले वादन सादर केले आहे. भारतातील सर्व प्रमुख महोत्सव, अमेरिका, युरोप,
कॅनडा, पोलंड, फ्रांस अशा देशांतून त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/screen/string-theory-10/|title=String theory|date=2014-09-12|website=The Indian Express|language=en|access-date=2021-10-18}}</ref> अनेक आंतरराष्ट्रीय बॅंड सोबत त्यांनी फ्युजन ही केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|last=Khanna|first=Shailaja|url=https://www.thehindu.com/entertainment/music/in-memory-of-the-master/article28282950.ece|title=This sitarist is also a part of a jazz band|date=2019-07-04|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> घराण्याचे
आणि वाद्याचे वैशिष्टय जपत नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी स्थापन केलेल्या '''स्वरसेतू''' या केंद्रामध्ये अनेक विद्यार्थी
गुरुकुल पध्दतीने सतारीचे शिक्षण घेत आहेत.
ओळ २२:
 
== संदर्भ ==
 
[[वर्ग:कलाकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शाकीर_खान" पासून हुडकले