"शाकीर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎घराणे: संदर्भ जोडला
→‎सांगीतिक कारकीर्द: संदर्भ जोडला
ओळ १३:
== सांगीतिक कारकीर्द ==
शाकीर खान यांनी देश-विदेशातील अनेक संगीत महोत्सवातून आपले वादन सादर केले आहे. भारतातील सर्व प्रमुख महोत्सव, अमेरिका, युरोप,
कॅनडा, पोलंड, फ्रांस अशा देशांतून त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय बॅंड सोबत त्यांनी फ्युजन ही केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|last=Khanna|first=Shailaja|url=https://www.thehindu.com/entertainment/music/in-memory-of-the-master/article28282950.ece|title=This sitarist is also a part of a jazz band|date=2019-07-04|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> घराण्याचे
आणि वाद्याचे वैशिष्टय जपत नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी स्थापन केलेल्या '''स्वरसेतू''' या केंद्रामध्ये अनेक विद्यार्थी
गुरुकुल पध्दतीने सतारीचे शिक्षण घेत आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/शाकीर_खान" पासून हुडकले