"हिरोशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1388964 by अभय नातू on 2016-04-08T02:58:18Z
छो clean up using AWB
ओळ १०:
| बेट = [[होन्शू]]
| प्रदेश = [[चुगोकू]]
| प्रभागप्रांत = [[हिरोशिमा (प्रभाग)प्रांत|हिरोशिमा]]
| स्थापना =
| महापौर =
ओळ २५:
|nostub = yes
}}
'''हिरोशिमा''' ({{lang-ja|広島市}}) ही [[जपान]] देशाच्या [[हिरोशिमा (प्रभाग)प्रांत|हिरोशिमा प्रभागाचीप्रांताची]] राजधानी व [[चुगोकू]] प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.
 
हिरोशिमा शहरावर [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] [[हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला|परमाणूबाँबचा हल्ला]] झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. [[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरोशिमा" पासून हुडकले