"सेंदाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो clean up using AWB
ओळ ९:
| बेट = [[होन्शू]]
| प्रदेश = [[तोहोकू]]
| प्रभागप्रांत = [[मियागी प्रांत|मियागी]]
| स्थापना = इ.स. १६२६
| महापौर =
ओळ २१:
| longd = 140 | longm = 52 | longs = 10 | longEW = E
}}
'''सेंदाई''' ([[जपानी भाषा|जपानी]]: ''青森市'') ही [[जपान]] देशाच्या उत्तर भागातील [[मियागी प्रांत|मियागी]] प्रभागाचीप्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंदाई [[टोकियो]]च्या ३७० किमी उत्तरेस [[प्रशांत महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले सेंदाई हे जपानच्या तोहोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. ११ मार्च २०११ रोजी आलेल्या [[२०११ जपान भूकंप आणि त्सुनामी|प्रलयंकारी भूकंपामध्ये]] सेंदाई व परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
 
जपानच्या [[शिनकान्सेन]] रेल्वे जाळ्यावरील सेंदाई हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. [[तोहोकू शिनकान्सेन]] सेंदाईला टोकियो व [[ओमोरी]]सोबत जोडते..
"https://mr.wikipedia.org/wiki/सेंदाई" पासून हुडकले