"फुकुशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 50 langlinks, now provided by Wikidata on d:Q161176
छो clean up using AWB
 
ओळ १:
[[चित्र:FukushimaCity05.jpg|thumb|right|250px|फुकुशिमा शहराचे दृश्य]]
'''फुकुशिमा''' (अन्य लेखनभेद: '''फुकुशिमा-शी''' ; [[जपानी भाषा|जपानी]]: 福島市 ; [[रोमन लिपी]]: ''Fukushima'' ;) हे [[तोहोकू प्रदेश|तोहोकू प्रदेशातील]] [[फुकुशिमा विभागप्रांत|फुकुशिमा विभागाचे]] राजधानीचे शहर आहे. हे [[तोक्यो|तोक्योच्या]] उत्तरेस ३०० कि.मी., तर [[सेंदाई|सेंदाईच्या]] दक्षिणेस ८० कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स. २००३ सालातील सांख्यिकीनुसार ७४६.४३ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या शहराची लोकसंख्या २,९०,८६६ होती, तर लोकसंख्येची घनता ३८९.६८ होती.
 
फुकुशिमा भागातच [[फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प]] आहे. [[इ.स. २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी|इ.स. २०११ साली भूकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने]] येथील अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी हानी केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/फुकुशिमा" पासून हुडकले