"क्योतो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो →‎top: clean up using AWB
 
ओळ १०:
| देश = जपान
| राज्य =
| प्रांत = [[क्योतो प्रांत|क्योतो]]
| जिल्हा = क्योतो
| बेट =
| स्थापना =
ओळ २५:
}}
[[File:Киото, главная улица, 1891.jpg|thumb|क्योतो, 1891]]
'''क्योटो''' हे [[जपान|जपानमधील]] एक प्रमुख [[शहर]] आहे. अप्रतिम व अतुलनीय नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे शहर [[आशिया]]तील एक प्रमुख [[पर्यटन]] स्थळ आहे. क्योटोत अनेक मंदिरं असल्यामुळे या शहराला मंदिराचे शहर असे सुद्धा म्हणतात. हे शहर जपानमधील आध्यात्मिक व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्रस्थान आहे.
 
भारताचे विद्यमान प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]] यांनी क्योतो पासून प्रभावीत [[वाराणसी]] या शहराला क्योतो सारखे बनविण्याची घोषणा केली आहे.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/क्योतो" पासून हुडकले