"काकामिगहारा, गिफू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३५ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
छो
clean up using AWB
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
छो (clean up using AWB)
 
 
{{Infobox settlement
| name = {{raise|0.2em|Kakamigahara}}
| footnotes =
}}
काकामिगहारा (जपानी: 各 務 原 市) हे शहर जपानमधील दक्षिणी भागातील [[गिफू प्रांत|गिफू प्रांतात]] आहे. १ जानेवारी २०१९ पर्यंत शहराची अंदाजे लोकसंख्या १,४८,२२५ होती आणि लोकसंखेची घनता १७०० माणसे प्रति चौरस किमी आहे. येथे ५९,७३६ कुटुंबे राहतात. शहराचे एकूण क्षेत्रफळ 87.81 चौरस किलोमीटर (33.90 चौरस मैल) आहे.
 
== भूगोल ==
 
[[वर्ग:जपानमधील शहरे]]
[[वर्ग:गिफु प्रभागप्रांत]]
२९,८१८

संपादने