"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
ओळ १०:
| बेट = [[होन्शू]]
| प्रदेश = [[कांतो]]
| प्रभागप्रांत = तोक्यो
| स्थापना =
| महापौर =
ओळ २७:
|publisher=Tokyo Metropolitan Government
|date=
|accessdate=2008-10-18}}</ref> ही [[जपान]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रभागप्रांत (प्रभागप्रांत), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.
 
तोक्यो महानगरीय प्रभागामध्येप्रांतामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकूण ३९ महानगरपालिका ह्या प्रभागाच्याप्रांताच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे.<ref name="pricewater">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=https://www.ukmediacentre.pwc.com/imagelibrary/downloadMedia.ashx?MediaDetailsID=1562
|title=Global city GDP rankings 2008-2025
ओळ ५४:
तोक्यो ही जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. तोक्योची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था साफ-स्वच्छ आहे. येथे भुयारी रेल्वेचे विशाल जाळे आहे रेल्वे, बस, मोनोरेल आदी सर्वच वाहतुकीच्या नियंत्रणासाठी अनेक यंत्रणा काम करतात.
 
तोक्योच्या महानगरक्षेत्रात ओता येथील [[हानेडा विमानतळ]] व [[चिबा (प्रभागप्रांत)|चिबा प्रभागातीलप्रांतातील]] [[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे तोक्यो शहराला विमानसेवा पुरवणारे दोन [[विमानतळ]] आहेत. [[जपान एअरलाइन्स]] व [[ऑल निप्पॉन एअरवेज]] ह्या जपानमधील सर्वात मोठ्या [[विमान वाहतूक कंपनी]]ंची मुख्यालये तोक्योमध्येच स्थित आहेत. तोक्यो विमानतळ प्रणाली [[लंडन]] व [[न्यू यॉर्क शहर]]ाखालोखाल जगातील सर्वात वर्दळीची आहे.
 
स्थानिक रेल्वे ही तोक्योमधील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. व्यवस्ते चे प्रमुख साधन आहे सुद्धा जगातली सर्वात मोठी महानगरीय रेल्वे वाहतूक आहे.. जे.आर ईस्ट ही कंपनी रेल्वेचे संचालन करते. खासगी आणि सरकारी भुयारी रेल्वेवाहतुकीसाठी तोक्यो मेट्रो आणि सरकारी तोक्यो महानगर वाहतूक ब्यूरो अशा दोन कंपन्या आहेत. अशाच दोन कंपन्या सरकारी आणि खासगी बसवाहतुकीसाठी आहेत. रेल्वेच्या प्रमुख टर्मिनल्सपासून स्थानिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय रेल्वेमार्ग फुटतात. तोक्यो [[रेल्वे स्थानक]] जपानमधील सर्वात वर्दळीचे असून येथून अनेक [[शिंकान्सेन]] मार्ग सुरू होतात.
ओळ १०२:
{{commons|Tokyo|तोक्यो}}
 
{{जपानचे प्रभागप्रांत}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
{{उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे}}
 
[[वर्ग:तोक्यो| ]]
[[वर्ग:जपानचे प्रभागप्रांत]]
[[वर्ग:जपानमधील शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तोक्यो" पासून हुडकले