"मदीना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छोNo edit summary
ओळ १८:
}}
'''मदीना''' ([[अरबी भाषा]]: اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة) ही [[सौदी अरेबिया]] देशाच्या [[अल मदीना प्रांत|मदीना]] प्रांताची राजधानी आहे. [[मोहम्मद पैगंबर]]ाच्या थडग्याचे स्थान असलेले मदीना [[मक्का|मक्केखालोखाल]] [[मुस्लिम धर्म]]ामधील सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. मक्केप्रमाणे येथे देखील मुस्लिमेतर धर्माच्या लोकांना प्रवेशबंदी आहे.
 
मदीना शहर मक्केसोबत तसेच [[जेद्दाह]]च्या [[किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ासोबत ४५३ किमी लांबीच्या [[मक्का-मदीना द्रुतगती रेल्वे]]द्वारे जोडले गेले आहे.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/मदीना" पासून हुडकले