"महालक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
* [[पुणे]] शहरातल्या सारसबागेसमोरची महालक्ष्मी
* पश्चिम रेल्वेवर मुंबई जवळच्या सफाळे रेल्वे स्टेशनपासून चौदा किलोमीटरवरील उसरणी गावात असेच एक तीन मूर्ती असलेले देऊळ आहे.
* एकाच देवळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची मूर्ती असलेली अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. उदा० पुणे जिल्ह्यातील उंब्रज गावात अशा तीन देवी असलेली तीन मंदिरे आहेत. येडगाव या गावातही असे एक देऊळ आहे, बुलढाणा जिल्ह्यातील निंबादेवी संस्थानात या तीन देवींचे एक प्राचीन मंदिर आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड येथे सुधा महाकाली, महालक्ष्मी आणि महासस्वती यांची मूर्ती असलेले मंदिर आहे.
*बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड येथे सुधा महाकाली, महालक्ष्मी आणि महासस्वती यांची मूर्ती असलेले मंदिर आहे.नवरात्रात येथे नऊ दिवस यात्रोत्सव भरतो.नऊ दिवस घटि बसण्याची येथे प्रथा आहे. नवसाला पावणारी जगदंबा म्हणून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.तसेच पौष पौर्णिमेला वानखेड गावाची यात्रा असते आणि देवीची भव्य मिवणूक निघते.
* कोटमगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथेही एकाच देवळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची मूर्ती असलेले स्वयंभू श्री जगदंबा माता मंदिर आहे. नवरात्रात येथे नऊ दिवस यात्रोत्सव भरतो.नऊ दिवस घटि बसण्याची येथे प्रथा आहे. नवसाला पावणारी जगदंबा म्हणून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.