"गांडूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Regenwurm1.jpg|right|thumb|200px|गांडूळ]]
'''गांडूळ''' हा ओलसर [[माती]]तमातीत राहणारा, [[वलयांकीत]], लांब [[शरीर]] असणारा, सरपटणारा [[प्राणी]] आहे. हा प्राणी [[द्विलिंगी]] आहे. गांडूळ [[जैविक]] पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत [[प्राणवायू|ऑक्सिजन]] खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.गांडूळ हा शेतातील जमीन भुसभुशीत करतो.गांडूळला उन्हापासून त्रास होतो. हा उभयलिंगी प्राणी आहे.
 
[[वर्ग:प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गांडूळ" पासून हुडकले