"सोलापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९९:
उत्तर भारत आणि महाराष्ट्रात असलेल्या हवामान बदलामुळे दरवर्षी चांगला दर मिळणाऱ्या डाळिंबाला सध्या कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यावर अली आहे. पण सांगोला तालुक्यातील एका तरुणाने मात्र या सगळ्यावर मात करत आपल्या बागेतील डाळिंब थेट युरोपीय देशात पाठवण्याची तयारी सुरु केली आहे.
 
सोलापूर जिल्ह्यामधील तालुका उत्तर सोलापूर मध्ये रानमसले साधारण ५००० लोक संख्या असणारे एक गाव आहे. या गावाचे वैशिष्ट असे आहे कि या गावात कांदा खूप पिकवला जातो. सोलापूर, मुंबई हैद्राबाद बंगलोर या ठिकाणी कांदा विकण्यासाठी जातो.बार्शी तालुक्यात नारी हे गाव द्राक्ष या फळ पिकासाठी प्रसिद्ध आहे.
 
==उद्योग==