"सफाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''सफाळे''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्यातील]] गाव आहे. येथील कोरे वर्तक पुळण आणि एडवण आशापुरी मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत. [[सफाळे रेल्वे स्थानक]] [[मुंबई]]-[[वडोदरा]] रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे फक्त मंदगतीच्याकमी वेगाच्या गाड्या थांबतात.
*सफाळे हे मध्यवर्ती ठिकाण असून पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी वसलेल्या गावांसाठी ते एक बाजरपेठ म्हणून सोयीस्कर आहे.
एकूणच सांस्कृतिकदृष्टया महत्वाचे शहर म्हणून उदयास येत आहे.
महत्वाचे म्हणजे येथे अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये महत्वाचे म्हणजे [[अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाळे]] ही एक महत्वाची सेवाभावी सामाजिक संस्था कार्यरत असून विविध उपक्रम आयोजित करीत असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/सफाळे" पासून हुडकले