बदलांचा आढावा नाही
संतोष गोरे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
[[मराठी]] भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाल्यानंतर,[[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी [[मराठी साहित्य महामंडळ|महामंडळाकडून]] दूर करण्यात आल्या . [[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळ]] हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[साहित्य]] संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमावलीला [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र राज्य शासनाने]] मान्यता दिली आणि [[महाराष्ट्र राज्य शासन|राज्यकारभारात]] व [[शिक्षण|शिक्षणाच्या]] सर्व क्षेत्रांत तिचे पालन करण्याचे ठरविले.
: मराठी भाषेत ऍ हे अक्षर वापरत नाही, त्या ऐवजी ॲ हे अक्षर वापरतात.
|