"मंजुषा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
कुलकर्णी महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाच्या पहिला महिला संचालक आहेत. भाषाविषयक शासकीय धोरण तयार करण्यात त्यांनी योगदान दिले आहे.
 
==प्रकाशित पुस्तके<ref name=":1" />==
 
* अणुविज्ञानातील झंझावात हे डॉ.अनिल काकोडकरांवरील पुस्तक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9d%e0%a4%82%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4/|title=‘अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन {{!}} राजभवन महाराष्ट्र {{!}} भारत|language=mr-IN|access-date=2021-10-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.pressalert.in/detailnews.php?newsid=5588|title=राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर' पुस्तकाचे प्रकाशन|website=www.pressalert.in|language=en|access-date=2021-10-05}}</ref>
* श्यामची आई या मराठी पुस्तकाचा संस्कृतमध्ये अनुवाद<ref name=":1" />
* विवेकज्योती या मराठी पुस्तकाचा संस्कृतमध्ये अनुवाद<ref name=":1" />
 
==पुरस्कार<ref name=":1" />==
 
* 'प्रकाशमार्गा:' या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार (२०२१)<ref name=":1" />
* विद्यारत्न पुरस्कार (२०१०)<ref name=":1" />
* महिला गौरव पुरस्कार (२०११)<ref name=":1" />
* द्वारका प्रतिष्ठानचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार (२०१७)<ref name=":1" />
* ई टीव्हीचा 'सुपर वुमन' पुरस्कार<ref name=":1" />
{{संदर्भनोंदी}}