"मंजुषा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
→‎शिक्षण: माहितीत भर
ओळ १:
'''डॉ. मंजुषा कुलकर्णी''' या [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] भाषेच्या अभ्यासक आहेत. त्यांनी डॉ.[[प्रकाश आमटे]] यांच्या प्रकाशवाटा या जीवनचरित्राच्या संस्कृतमध्ये केलेल्या अनुवादाला २०२१ साली [[साहित्य अकादमी]] पुरस्कार मिळाला.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/beed/sahitya-akademi-award-announced-manjusha-kulkarni-a705/|title=मंजुषा कुलकर्णीना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर|last=author/lokmat-news-network|date=2021-09-22|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-10-05}}</ref>
 
== सुरवातीचे आयुष्य ==
कुलकर्णी यांचे मूळ गाव परळी असून त्यांचे शालेय शिक्षण वैजनाथ विद्यालयात झाले तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण लिट्ल फ्लॉवर स्कूलमध्ये झाले.<ref name=":0" />
 
==शिक्षण==
कुलकर्णी यांनी संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी पुणे विद्यापीठातून मिळवली. त्यानंतर त्यांनी एम.एड. केले. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पी.एचडी. मिळवली.
 
==कारकीर्द==
==प्रकाशित पुस्तके==