"मंजुषा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

संस्कृत अभ्यासक
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. मंजुषा कुलकर्णी''' या संस्कृत भाषेच्या अभ्यासक आहेत. त्यांनी डॉ.प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा या जीवनचरित्राच्या संस्कृतमध्ये केलेल्या अनुवादाला २०२१ साली साहित्य अकादमी...
(काही फरक नाही)

१६:१९, ५ ऑक्टोबर २०२१ ची आवृत्ती

डॉ. मंजुषा कुलकर्णी या संस्कृत भाषेच्या अभ्यासक आहेत. त्यांनी डॉ.प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा या जीवनचरित्राच्या संस्कृतमध्ये केलेल्या अनुवादाला २०२१ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.